Goals and Objectives

हिंदी साहित्य अकादमीची उदिष्टे :-
 
महाराष्ट्र राज्य मध्ये हिंदी भाषा तसेच साहित्याच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणे.
 
महाराष्ट्र राज्यात रहिवाशी असणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कृत करणे.
 
हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी राज्यामध्ये विविध योजना /कार्यक्रमाचे आयोजन करणे.
 
हिंदी अकादमीद्वारे महाराष्ट्रामध्ये रहिवाशी साहित्यिकांच्या सर्वश्रेष्ठ साहित्यिक पुस्तकांना प्रकाशनासाठी अनुदान देणे.
 
महाराष्ट्र राज्यात ज्या संस्था हिंदीसाहित्याचे जतन करतात अशा संस्थाना आथिक अनुदान देणे.
 
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे राज्यात हिंदी भाषा आणि साहित्य संवर्धनासाठी आणि प्रचार व प्रसारासाठी संगोष्ठी, परिसंवाद, संम्मेलन इ. कार्यक्रमाचे आयोजन करणे.

 The latest message (what’s new)

Latest Message here
Latest Message here
Latest Message here
Latest Message here
Latest Message here
Latest Message here

 Upcoming events

Upcoming Events Here
Upcoming Events Here
Upcoming Events Here
Upcoming Events Here